JewelNexa · ज्वेलरी व्यवसाय सॉफ्टवेअर
तुमच्या सोनार दुकानासाठी
संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन
बिलिंग, दर कॅल्क्युलेशन, स्टॉक, उधारी खाता आणि ग्राहक व्यवस्थापन — सगळं एकाच ठिकाणी.
-
जुने सोने एक्सचेंज व मिश्र पेमेंटसह GST बिलिंग
-
प्रत्येक बिलाशी जोडलेला बारकोड स्टॉक
-
WhatsApp रिमाइंडरसह ग्राहक उधारी लेजर
-
सोने बचत योजना व हप्त्यांचा हिशोब
-
Windows व मोबाईलवर इन्स्टॉल करता येणारे ॲप — ऑफलाइनही चालते